Fifth Khelo India Youth Games : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या घोषणा कार्यक्रमात मध्य प्रदेशला ‘खेलो इंडिया युवा खेळ’चे नवीन यजमान म्हणून घोषित केले.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की खेलो इंडिया युवा खेळांची ५वी आवृत्ती मध्य प्रदेशात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे.
It's OFFICIAL 🤩
— Khelo India (@kheloindia) October 20, 2022
Hon'ble Union Minister of Youth Affairs and Sports Shri @ianuragthakur passes the #KIYG2021 Torch to Hon'ble Chief Minister of Madhya Pradesh Shri @ChouhanShivraj and the host of #KIYG2022, the state of #MadhyaPradesh 👍
Have a look 👇 pic.twitter.com/uUq2icBLIG
कोपा करंडक बद्दल माहिती, सुरवात कधी, २०२२ कोपा करंडक विजेता
Fifth Khelo India Youth Games
खेलो इंडिया २०२२-२३ कधी व कुठे होणार आहे?
खेलो इंडिया २०२२-२३ येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि यांचा ११ फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे. हे खेळ भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, महेश्वर, मंडला आणि बालाघाट या मध्यप्रदेशातील आठ शहरांमध्ये खेळले जातील.
Madhya Pradesh is going to host the #KheloIndia Youth Games 2022 🤩
— Khelo India (@kheloindia) October 20, 2022
The torch was passed from the former host #Haryana to the new host #MadhyaPradesh 👍
The games will be held from 31st Jan to 11th February 2023 🗓️@ChouhanShivraj @CMMadhyaPradesh @yashodhararaje pic.twitter.com/2lNz9APPyd
खेलो इंडिया २०२२-२३ मध्ये कोणत्या खेंळाचा समावेश आहे?
खेलो इंडिया युथ गेम्सच्या आगामी आवृत्तीत २७ विषयांचा समावेश केला जाईल, ज्यामध्ये खेळांच्या इतिहासात प्रथमच जलक्रीडा समाविष्ट करण्यात आला आहे. कयाकिंग, कॅनोइंग, कॅनो स्लॅलम आणि रोईंग यासारख्या नवीन शाखा नेहमीच्या खेळांसोबतच या कार्यक्रमाचा भाग असतील.
आम्हाला Follow करा – Instagram, Facebook, YouTube, Sport Khelo च्या समुदायाचा भाग व्हा