WPL लिलाव सर्वात महाग भारतीय क्रिकेटपटू यादी

या १० भारतीय महिला क्रिकेटरनीवर सर्वात जास्त बोली लावली गेली चला पाहूया कोण आहेत सर्वात महाग भारतीय क्रिकेटपटू यादी

भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाला तब्बल ३.४ कोटी रु ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने आपल्या संघात घेतले.

भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांची यूपी वॉरियर्स यांनी 2.6 कोटी रु ला आपल्या संघात घेतले.

भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला दिल्ली कॅपिटल्स ने २.२ कोटी रु देत आपल्या संघात घेतले

भारताचे अंडर-19 T20 विश्व चषक विजेती कर्णधार शफाली वर्मा यांना 2 कोटी रु ला दिल्लीने आपल्या संघात सहभागी करून घेतले

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर हिला मुंबई इंडियन्स तर्फे १.९ कोटी रु.ला आपल्या संघात घेतले

भारताची स्टार क्रिकेटर रिचा घोष ला रॉयलने चॅलेंजर्स बंगलोर ने १.९ कोटी रु ला आपल्या संघात घेतले

मुंबई इंडियन्सने भारताच्या कर्णधारा हरमनप्रीत कौर ला १.८ कोटी रु. ला आपल्या संघात घेतले

रेणुका सिंगला रॉयलने चॅलेंजर्स बंगलोरने १.५ कोटी रु. ला आपल्या संघात घेतले

यास्तिका भाटियाला मुंबईने तब्बल रु १.५ कोटीला आपल्या संघात  घेतले.

देविका वैद्य यांना यूपीने १.४ कोटी ला आपल्या संघात घेतले

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही फॅशनच्या बाबतीत आघाडीवर