बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही फॅशनच्या बाबतीत आघाडीवर

फोटो - इंस्टाग्राम

स्टाईल

सध्या सिंधू  तिच्या स्टाइल स्टेटमेंटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवते आहे

फोटो - इंस्टाग्राम

वेगवेगळे पोषाख

सध्या सिंधूच्या  वेगवेगळ्या पोशाखात अप्रतिम शैली पाहायला मिळत आहेत.

फोटो - इंस्टाग्राम

सुंदर 

चेक स्वेट शर्ट-लेदर पँटमध्ये पीव्ही सिंधू खूपच सुंदर दिसत होती 

फोटो - इंस्टाग्राम

कोट-स्कर्ट 

कोट-स्कर्टमधला तिचा लुक सोशलमिडीया वर खुपच गाजत आहे

फोटो - इंस्टाग्राम

फोटोशूट 

सिंधूची फोटोशूटमध्ये वेगवेगळी स्टाईल बघायला मिळत आहे.

फोटो - इंस्टाग्राम

कौतुक

सिंधूच्याया लुकचे सोशल मिडीयावर चाहते भरभरुन कौतुक करत आहेत.

फोटो - इंस्टाग्राम

साडी लुक

फोटो - इंस्टाग्राम

 इंस्टाग्राम

स्पोर्ट्सच्या सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा