असा घेता येईल हारलेल्या मॅचचा पाकिस्तानशी बदला
भारत वि पाकिस्तान
भारत वि. पाकिस्तान आशिया कप मध्ये २ वेळा आमने सामने आले दोघानी १-१
सामना जिंकला.
सुपर ४
सुपर ४ मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनकडून हारल्यामुळे भारत आशिया
कप मधून बाहेर पडला
परतफेड
पाकिस्तान कडून झालेल्या पराभावाची परतफेड ऑक्टोबरमध्ये चालू होणा-या
टी२० विश्वचषक मध्ये होऊ शकते.
टी-२० विश्वचषक
ICC World Cup 2022 स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहे
भारत - पाकिस्तान
भारत वि पाकिस्तान टी-२० विश्वचषक १ला सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये
होणार आहे.
सराव सामने
आयसीसी पुरुष T20 विश्वचषक २०२२ सराव सामने सर्व १६ संघांसाठी मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत.
कुठे पाहायचे
भारतीय दर्शक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर T20 विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतील.
ठिकाण
भारत वि पाकिस्तान सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे.
टी-२० विश्वचषक २०२२ वेळापत्रकासाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती