टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

Women’s World Cup 2022 : ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला.

अखेरच्या चेडूंपर्यंत फलंदाजांनी न डगमगता केलेल्या कामगिरीच्या जाेरावर आज (रविवार) महिला विश्वकरंडक क्रिकेट (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय संघास तीन गडी राखून पराभव केला. ‘जिंकू किंवा मरु’ अशा स्थितीत खेळणा-या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेनं पराभव केल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हाेता. भारताच्या ५० षटकात सात बाद २७४ धावा केल्या हाेत्या. प्रत्युत्तरास दक्षिण आफ्रिकेनं ५० षटकात सात बाद २५७ धावा करुन सामना जिंकला.

भारताच्या पराभवामुळे क्रिकेटप्रेमींत नाराजी पसरली. परंतू भारतीय महिलांची खेळी बघण्यासारखी होती.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment