मॅनकेडिंग आऊट म्हणजे काय?

रोमांचक सामना

२४ सप्टेंबर रोजी झालेल्या तिस-या वनडे सामन्यात भारताने रोमांचक विजय मिळवत इंग्लंडला व्हाईट वॉश दिला.

Mankading गोंधळ

दिप्ती शर्माने मॅनकेडिंगचा वापर करुन इंग्लंड फंलदाज चार्ली डीन हिला बाद केले.

मॅनकेडिंग म्हणजे काय?

आज आपण मॅनकेडिंग म्हणजे काय? हे पाहणार आहोत

Mankading

जेव्हा नॉन-स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन बॉलरने बॉल टाकण्यापूर्वी क्रीजमधून  बाहेर येतो आणि बॉलर हात थांबवून त्या टोकाच्या बेल्स उडवतो तेव्हा त्याला  मँकडिंग म्हणतात. 

पहिला प्रयोग

१९४८ मध्ये पहिल्यांदा मॅनकाडिंगचा वापर करण्यात आला होता

नियम

गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्याआधी फंलदाजने आपली क्रीज सोडू नये

दिप्ती शर्मा

या नियमा नुसार दिप्ती शर्माने इंग्लंड च्या खेळाडूना रनआऊट बाद केलेले पुर्णपणे बरोबर आहे

१६ धावांची गरज

इंग्लंड संघाला फक्त १६ धावाची गरज असताना चार्ली ने ही चुक केली त्यामुळे इंग्लंडला हा सामना गमवावा लागला.

स्पोर्ट बद्दल संपुर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.