विराट वि बाबर : कोणाचे जास्त शतक?

रन मशीन

दोघे ही खेळाडू क्रिकेट मधले रन मशीन मानले जातात. 

शतक

आज आपण या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या अंतरराष्ट्रीय शतकांबद्दल पाहणार आहोत.

विराट कोहली

विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ४१७ सामने खेळून ७१ शतके केली आहेत. 

फॉरमॅट

विराटने या ७१ शतकांमध्ये वनडे मध्ये ४३, कसोटी मध्ये २७ आणि टी-२० मध्ये १ शतके केली आहेत.

एकूण धावा

या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून विराटने एकूण २४ हाजाराहून आधिक धावा केल्या आहेत.

बाबर आझम

बाबर आझमने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २१० सामने खेळून २६ शतके केली आहेत. 

फॉरमॅट

बाबरने या २६ शतकांमध्ये वनडे मध्ये १७, कसोटी मध्ये ७ आणि टी-२० मध्ये २ शतके केली आहेत.

एकूण धावा

या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून विराटने एकूण १० हाजाराहून आधिक धावा केल्या आहेत.

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा