कोहली चालू केला नवीन व्यवसाय

संपत्ती

भारताचा फंलदाज विराट कोहली हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडु आहे. त्याची करोडोची संपत्ती आहे.

गुंतवणूक

विराट कोहलीने आपली कमाई वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली आहे. त्यातून त्याने अता नवीन व्यवसाय चालू केला आहे.

रेस्टॉरंट

विराट कोहली मुंबईतील जुहूमध्ये नवीन रेस्टॉरंट चालू करत आहे.

किशोर दा यांचा बंगला

विराट हे रेस्टॉरंट आभिनेते - गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यामध्ये सुरु करणार आहे

रेस्टॉंरटचे काम

मिडीया रिपोर्टनुसार रेस्टॉरंटचे काम जवळपास सर्व झाले आहे आणि ते लवकरच  चालू करण्यात येईल.

किशोर कुमार

या चित्रपटाचा ट्रेलर ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

व्यवसाय

विराट कोहलीचे हे रेस्टॉंरट सारखे भरपूर व्यवसाय आहेत.

कमाई

विराट कोहली वर्षाला २०० कोटीहून आधिक कमवतो. तो जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूं पैकी एक आहे.

स्पोर्टसच्या सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा