विराट कोहलीने मोडले हे मोठे रेकॉर्डस

७१ वे शतक

सुपर ४ मध्ये भारत वि. अफगाणिस्तान  सामन्यात विराट कोहलीने आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले

प्रर्दिघ काळ

विराट कोहलीने हे शतक १०२० दिवसांनी म्हणजे जवळपास ३ वर्षांनी झळकावले आहे. 

टी-२० शतक

विराट कोहलीचे हे पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आहे 

दुसरा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके बनवणा-याच्या यादीत अता तो दुस-या क्रमंकावर आहे.

पॉंटिंग - विराट

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिंकी पॉंटिंग आणि विराट यांचे दोघांचे ७१ शतके आहेत.

सचिन तेंडूलकर

अर्थातच क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन या यादीत १ नंबरला आहे सचिनचे शतकाचे शतक आहे.

३५०० धावा

विराटने टी-२० मध्ये आपल्या ३५०० धावा पुर्ण केल्या आहेत असा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. 

शतक

विराटचे वनडेमध्ये ४३, कसोटी सामन्यांत २७ तर टी-२० मध्ये १ शतक आहे. 

सर्व स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा