महान टेनिसपटू फेडररची भावनीक निवृत्ती

निवृत्तीची घोषणा 

२४ वर्षाच्या टेनीस करिअर नंतर रॉजर फेडररने १५ सप्टेंबर रोजी निवृत्तीची घोषणा केली होती.

शेवटचा सामना

फेडररने त्याचा अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये २३ सप्टेंबर रोजी खेळला  

भावनीक निरोप

या दिग्गज खेळाडूचा निरोप सगळ्यांनसाठी खुप भावनीक होता.

राफेल - नोव्हाक

या शेवटच्या सामन्यात राफेल - नोव्हाक हे अनुभवी खेळाडू त्याच्या निरोपाने भावूक झाले होते.

पराभव

त्याच्या शेवटच्या लंडनमध्ये खेळले गेलेल्या सामन्यात त्याचा पराभव झाला

व्हायरल

फेडररचा भावून होऊन रडण्याचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली

विराट कोहलीने ही फेडररच्या  निरोपाची पोस्ट शेअर केली आहे कोहलीने क्रिडा क्षेत्रातील हे सर्वोत्तम चित्र असल्याहे म्हणले आहे.

साध्य

२० ग्रँड स्लॅम जेतेपदे, १,५०० सामने आणि २४ वर्षाच्या टेनीस करिअर नंतर रॉजर फेडररची निवृत्ती घेतली आहे. 

स्पोर्ट बद्दल संपुर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.