टी-२० विश्वचष्क - हे खेळाडू करणार ओपनिंग

टीमची घोषणा

टी-२० विश्वचषक येत्या १६ ऑक्टोबरला चालू होणार आहे त्यासाठी बीसीसीआयने १५ खेळाडूची यादी जाहीर केली आहे.

रोहित आणि राहूल 

टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीने रोहित शर्माला कर्णधार तर के एल राहूल ला उपकर्णधार केले आहे.

पुष्टी

रोहित शर्माने के एल राहूल सोबत ओपनिंग करणार असल्याची पुष्टी केली आहे.

पत्रकार परिषद

२० सप्टेंबर रोजी सुरु होणा-या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेपुर्वी रोहितने हे पत्रकार परिषदेत सांगितले.

विराट

रोहितच्या मते विराट कोहली तिस-या क्रमंकावर सलामीवीर म्हणून सर्वोत्तम आहे

के एल राहूल 

सध्या राहूलचा फॉर्म पहता तो रोहित आणि विराटला साथ देण्यास उत्तम आहे असा अंदाज बाधला जात आहे 

चागंली सुरवात

अशा परिस्थितीत सलामी जोडी या टी२० विश्वचषकामध्ये चांगली सुरवात करेल हे नक्की आहे.

१५ वर्षे

शेवटचा टी-२० विश्वचषक जिंकून भारतला १५ झाली आहेत. २००७ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता.

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा