टी-२० विश्वचष्क हे १५ खेळाडू विश्वचषक जिंकण्यास तयार

टीमची घोषणा

टी-२० विश्वचषक येत्या १६ ऑक्टोबरला चालू होणार आहे त्यासाठी बीसीसीआयने १५ खेळाडूची यादी जाहीर केली आहे.

रोहित आणि राहूल 

टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीने रोहित शर्माला कर्णधार तर के एल राहूल ला उपकर्णधार केले आहे.

फलंदाज

रोहित, राहूल सोबत विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

यष्टिरक्षक

दिनेश कार्तिक आणि त्रृषभ पंत यांना यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहे.

स्पिनर

स्पिनरच्या यादीत दीपक हुडा , आर अश्विन , युझवेंद्र चहल, अक्षर पटेल  यांना स्थान देण्यात आलेले आहे.

हार्दिक पंड्या

अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याला जवाबदारी देण्यात आलेली आहे.

गोलंदाज

गोलंदाजाच्या भुमिकेत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग हे दिग्ग्ज गोलंदाज आहेत. 

१५ वर्षे

हा टी-२० विश्वचषक जिंकून भारतला १५ वर्षाचा दुष्काळ मोडण्याची संधी आहे. २००७ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता.

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा