टी-२० विश्वचष्क - विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी

टी-२० विश्वचषक

टी-२० विश्वचषक येत्या १६ ऑक्टोबरला चालू होणार आहे त्यासाठी सर्व संघानी १५ खेळाडूची यादी जाहीर केली आहे.

पैशाचा पाऊस

१६ ऑक्टोबर पासून सुरु होणा-या टी-२० विश्वचषक विजेत्यांवर पैशाचा पाऊस होणार आहे.

बक्षीसाची रक्कम

आज आपण टी२० विश्वचषकसाठी मंजुर झालेली बक्षीस रक्कम बद्दल पाहणार आहोत 

एकूण बक्षीस रक्कम

टी-२० विश्वचषक साठी $ ५.६ दशलक्ष  बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे जी वेग वेगळ्या संघात वेगवेगळ्या पद्धतीने वाटली जाईल.

विजेता संघ

टी-२० विश्वचषक २०२२ च्या विजेत्या संघाला $१.६ दशलक्ष म्हणजे १३ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.  

उपविजेता संघ

टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपविजेत्या संघाला $८ लक्ष म्हणजे ६.५२ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.  

उपांत्य फेरी

उपांत्य फेरीत पोहचलेल्या उर्वरीत २ संघाना प्रत्येकी ३.२६ -३.२६ कोटी रुपये मिळणार आहेत.

सुपर १२

सुपर १२ मधून ४ उपांत्य फेरीत जातील आणि बाहेर पडलेल्या ८ संघाना प्रत्येकी ५७ लाख रुपये मिळणार आहेत

पहिली फेरी

जे ४ संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडतील त्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ३२ लाख रुपये मिळणार आहेत

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा