श्रीलंकेने इतक्या वेळा जिंकला आहे आशिया कप

भारत - श्रीलंका

आशिया कप २०२२ मध्ये ०६ संप्टेबर रोजी झालेला भारत वि. श्रीलंका सामना खुप रोमांचक झाला.

श्रीलंका विजयी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक सुपर ४ मधील सामना श्रीलंकेने सहा गडी राखून जिंकला

पहिले स्थान

हा सामना जिंकल्याने श्रीलंका सुपर ४ मध्ये अव्वल स्थानवर आहे.

आशिया कप १९८६

श्रीलंकाने पहिला आशिया कप १९८६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात जिंकला होता.

दुसरा विजय

श्रीलंकाने दुसरा आशिया कप १९९७ मध्ये भारता विरुद्ध च्या सामन्यात जिंकला होता.

आशिया कप २००४

श्रीलंकाने तिसरा आशिया कप २००४ मध्ये भारता विरुद्ध च्या सामन्यात २५ धावांनी जिंकला होता.

आशिया कप २००८

श्रीलंकाने चौथ्यांदा आशिया कप २००८ मध्ये भारता विरुद्ध च्या सामन्यात १०० धावांनी जिंकला होता.

आशिया कप २०१४

श्रीलंकाने पाचवा आशिया कप २०१४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात जिंकला होता.

स्पोर्टसच्या सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा