श्रीलंका वि पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्डस वाचा

पाक - अफगाणिस्तान

आशिया कप २०२२ सुपर ४ मधला पाक वि अफगाणिस्तान सामना खुप  रोमांचक  सामना झाला.

पाकिस्तान वियजी

या सामन्यामध्ये पाकिस्ताने १ गडी राखून विजय मिळवला आणि भारत , अफगाणिस्तानला या स्पर्धेतून बाहेर केले.

आशिया कप २०२२

आशिया कप २०२२ मध्ये अता श्रीलंका वि पाकिस्तान सामना होणार आहे.

श्रीलंका - पाकिस्तान

आशिया चषक मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान ३ वेळा आमने सामने आले आहेत

आशिया चषक १९८६

या दोन्ही संघामध्ये १९८६ साली पहिला फायनल सामना झाला होता ज्यामध्ये श्रीलंका ५ गडी राखून विजयी झाला होता.

२००० साली

या संघामध्ये दुस-यांदा आमने सामने आशिया चषक २००० मध्ये झाला ज्यात पाकिस्तान ३९ धावांनी विजयी झाला होता.

२०१४ आशिया कप

२०१४ मध्ये आशिया चषक मध्ये श्रीलंकेने फायनल मॅचमध्ये पाकिस्तानला ५ गडी राखून मात दिली होती.

श्रीलंकाचे पारडे जड

आशिया कपचा इतिहास पाहिल्यास श्रीलंकाचे पारडे जड आहे कारण त्यांनी ५ वेळा आशिया कप जिंकला आहे.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा