श्रीलंका वि पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्डस वाचा
पाक - अफगाणिस्तान
आशिया कप २०२२ सुपर ४ मधला पाक वि अफगाणिस्तान सामना खुप रोमांचक
सामना झाला.
पाकिस्तान वियजी
या सामन्यामध्ये पाकिस्ताने १ गडी राखून विजय मिळवला आणि भारत , अफगाणिस्तानला या स्पर्धेतून बाहेर केले.
आशिया कप २०२२
आशिया कप २०२२ मध्ये अता श्रीलंका
वि पाकिस्तान सामना होणार आहे.
श्रीलंका - पाकिस्तान
आशिया चषक मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान ३ वेळा आमने सामने
आले आहेत
आशिया चषक १९८६
या दोन्ही संघामध्ये १९८६ साली पहिला फायनल सामना झाला होता ज्यामध्ये
श्रीलंका ५ गडी राखून विजयी झाला होता.
२००० साली
या संघामध्ये दुस-यांदा आमने सामने आशिया चषक २००० मध्ये झाला ज्यात पाकिस्तान
३९ धावांनी विजयी झाला होता.
२०१४ आशिया कप
२०१४ मध्ये आशिया चषक मध्ये श्रीलंकेने फायनल मॅचमध्ये पाकिस्तानला ५ गडी
राखून मात दिली होती.
श्रीलंकाचे पारडे जड
आशिया कपचा इतिहास पाहिल्यास श्रीलंकाचे पारडे जड आहे कारण त्यांनी ५ वेळा आशिया कप जिंकला आहे.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती