शिखर धवनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, हिच्यासोबत दिसणार 

बॉलिवूडमध्ये पदार्पण 

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन 'डबल एक्सएल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

डबल एक्सएल 

हा चित्रपट सतराम रमाणी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या दोन अधिक आकाराच्या महिलांच्या भूमिकेत आहेत 

हुमा कुरैशी

हुमा कुरेशीने तिच्या आगामी 'डबल एक्सएल' चित्रपटातील चित्रे शेअर केली, ज्यामध्ये ती शिखर धवनसोबत नाचताना आणि हसताना दिसली . 

सोनाक्षी सिन्हा 

हा चित्रपटात सोनाक्षी सिन्हा अधिक आकाराच्या महिलांच्या भूमिकेत आहे 

फोटो

हुमा कुरेशीने इंस्टाग्रामवर शिखर धवन सोबतचे पहिले फोटो शेअर केले  आहेत

डबल एक्सएल पोस्टर

४ नोव्हेंबर 

हा चित्रपट यावर्षी ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा