सचिनने केले वचन पुर्ण, सिंधूला दिले हे गिफ्ट

फोटो - इंस्टाग्राम

खुलासा

२०१६ ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधूने सचिन बद्दल खुलासा केला आहे.

फोटो - इंस्टाग्राम

गिफ्ट

सिंधूने सागिंतले की रौप्य पदक जिंकल्यानंतर सचिने तिला एक महागडे गिफ्ट दिले आहे.

फोटो - इंस्टाग्राम

सचिनचे वचन

सिंधूने सागिंतले की २०१४ मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थमध्ये भाग घेतला तेव्हा सचिनने तिला गिफ्ट देण्याचे वचन दिले होते.

वचन

रिओ ऑलिम्पिक मध्ये मी पदक जिंकले तर तो येऊन मला कार गिफ्ट देईल असे वचन सचिनने दिले होते.

वचन पुर्ती

सचिनने दिलेल्या वचनाची पुर्तता केली त्याने सिंधू एक महागडी गाडी गिफ्ट केली.

कौतुक

सिंधू सचिनचे कौतुक करत बोलली की सचिन महान आहे तो खुप लोकांना  मदत करतो.

फोटो - इंस्टाग्राम

कामगिरी

सिंधूने टोकीयो ऑलिम्पिक २०२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारताची पहिली महिला दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती ठरली.

फोटो - इंस्टाग्राम

सुर्वण पदक

सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुर्वणपदक जिंकले.

फोटो - इंस्टाग्राम

स्पोर्ट्सच्या सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा