रोहित शर्माची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री..

चित्रपटात एन्ट्री

भारताचा फंलदाज रोहित शर्मा लवकरच बॉलिवूड च्या चित्रपटात आपल्याला पहायला दिसणार आहे.

माहिती

रोहित शर्माने स्वत: या बद्दल आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करुन माहिती दिली आहे.

कैप्शन

ही पोस्ट टाकूण त्यात त्याने "नर्व्हस वाटणे, एक प्रकारचे पर्दापण" आसे कैप्शन टाकले आहे.

चित्रपटाचे नाव

रोहित शर्माच्या चित्रपटाचे नाव आहे "मेगा ब्लॉकबस्टर" आहे आणि या चित्रपटाची निर्मीती OSHEEM करणार आहे.

भूमिका

रोहित शर्मा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्रेलर रिलिज

या चित्रपटाचा ट्रेलर ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आभिनेत्री

या चित्रपटात दक्षिणेतील आभितेत्री रश्मिका मानधना सोबत रोहित शर्मा दिसणार आहे.

रोहित सोबत गांगुली

या चित्रपटात रोहित सोबत बीसीसीआयच्ये विद्यमान अधक्ष्य आणि भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली दिसणार आहेत.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा