रोहित शर्माने मोडला आफ्रिदीचा हा रेकॉर्ड

आशिया कप 

सुपर ४ मध्ये भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताला श्रीलंकेकडून ६ गडी राखून पराभव स्विकारावा लागला

रोहित शर्मा

रोहित शर्माने सर्व शक्ती पणाला लावून या आशिया कप मध्ये सामने जिंकण्यास मदत केली आहे

कमी धावा

आशिया कप २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा फक्त १२ धावा करु शकला

धावा

रोहितने श्रीलंके  विरुद्धच्या सामन्यात ४१ चेंडूत ४ षटकार आणि ५ चैकारच्या मदतीने ७२ धावा केल्या

रेकॉर्ड

या मॅचमध्ये रोहितने पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

शाहिद आफ्रिदी

आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानी खेळाडू शाहिद  आफ्रिदी च्या नावावर होता त्याने एकूण २६ षटकार मारले होते.

रोहितने मोडला रेकॉर्ड

शाहिद अफ्रिदीचा हा रेकॉर्ड रोहित शर्माने श्रीलंके विरुद्ध च्या सामन्यात मोडून काढला.

सर्वाधिक षटकार

रोहित शर्माच्या नावावर अता सर्वाधिक षटकार म्हणजे २९ षटकार मरण्याचा विक्रम आहे.

सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा