महेद्रसिंग धोनीचे हे रेकॉर्डस तोडने सोप्पे नाही!

यशस्वी

भारतीय टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीने खुप रेकॉर्डस बनवले आहेत. तो एक नावाजलेल्या कॅप्टन पैकी एक बनला आहे .

धोनी रेकॉर्डस

आज आम्ही आपल्याला धोनीचे काही रेकॉर्डस सांगणार आहोत जे तोडने सोप्पे नाही.

एकमेव कर्णधार 

कर्णधार म्हणून ICC च्या तिन्ही मोठ्या ट्रॉफी जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे.

३ ट्रॉफी

धोनीने कर्णधार म्हणून २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक, २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 

चमत्कार

चमत्कार असा की धोनीच्या कप्तानीखाली  भारताने ६ वर्षात ३ आयसीसी जेतेपद पटकावले आहे

नाबाद

वनडेत सर्वाधिक नाबाद (८४ वेळा) होण्याचा विक्रमही माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहे.

यष्टिरक्षक

यष्टिरक्षक म्हणून धोनीच्या नावावर सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम आहे.

यष्टिचीत

माजी कर्णधार धोनीने एकूण ३५० आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२३ वेळा यष्टिचीत केले आहे.

सर्वोत्तम स्कोअर

वनडेमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावसंख्या (१८३ धावा) करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

या सारख्या वेबस्टोरिजसाठी