Most sixes in T20 : सूर्यकुमार यादव आघाडीवर

सर्वात जास्ती षटकार

सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद रिझवान हे एका कॅलेंडर वर्षात T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. 

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव ज्याला चाहत्यांकडून SKY देखील म्हटले जाते याने २०२२ मध्ये आतापर्यंत ५० षटकार ठोकले आहेत 

मोहम्मद रिझवान 

मोहम्मद रिझवानने २०२१ या कॅलेंडर वर्षात एकूण ४२ षटकार ठोकले आहेत 

मार्टिन गप्टिल

मार्टिन गप्टिल ने २०२१ या कॅलेंडर वर्षात एकूण ४१ षटकार ठोकले आहेत 

टोनी उरा

टोनी उरा ने २०२२* या कॅलेंडर वर्षात एकूण ३९ षटकार ठोकले आहेत 

मुहम्मद वसीम

मुहम्मद वसीम ने २०२२* या कॅलेंडर वर्षात एकूण ३८ षटकार ठोकले आहेत 

एव्हिन लुईस

एव्हिन लुईस ने २०२१ या कॅलेंडर वर्षात एकूण ३७ षटकार ठोकले आहेत 

केविन ओब्रायन

केविन ओब्रायनने २०१९ या कॅलेंडर वर्षात एकूण ३६ षटकार ठोकले आहेत 

रोव्हमन पॉवेल

रोव्हमन पॉवेलने २०२२* या कॅलेंडर वर्षात एकूण ३६ षटकार ठोकले आहेत 

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा