Scribbled Underline

मिताली राजच्या                           विक्रमांची यादी

Scribbled Underline

२३२ एकदिवसीय आणि १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

Scribbled Underline

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३३ सामन्यांमध्ये १०,८६८ धावा

Scribbled Underline

८ शतके ८५ अर्धशतके

Scribbled Underline

महिला वनडेमध्ये सर्वाधिक ७८०५ धावा

Scribbled Underline

एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक ६४ अर्धशतक

Scribbled Underline

T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक २३६४ धावा

Scribbled Underline

सहा विश्वचषक खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटू

Scribbled Underline

महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक १५५ सामने