मंधाना - शेफाली जोडी ने मोडले हे रेकॉर्डस

शेफाली आणि मंधाना ची जोडीने खुप वेळा आर्श्चयकारक आणि उत्तम कामगिरी केली आहे.

कामगिरी

इंग्लंड दौ-यावरील दुस-या टी-२० सामन्यात शेफाली - स्मृती जोडीने नवीन विक्रम प्रस्थापित केला

रेकॉर्ड

दुस-या टी-२० सामन्यात जिंकत भारताने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत १-१ आशी बरोबरी केली.

बरोबरी

या सामन्यात शेफालीने स्मृती सोबत पहिल्या विकेट साठी ५५ धावांची भागीदरी केली.

भागीदारी

या सामन्यात स्मृती मंधानाने संघासाठी ५३ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. 

मंधाना

 स्मृती मंधाना आणि शेफाली यांच्या जोडीने टी-२० मध्ये आतापर्यंत ११५२ धावा केल्या आहेत.

११५२ धावा

 स्मृती मंधाना आणि शेफाली ही जोडी टी-२० मध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारी पहिली आणि जगातली ७ जोडी आहे

विक्रम

 हा रेकॉर्ड आधी स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्या नावावर होता या जोडीने ९९० धावा केल्या होत्या.

स्मृती - मिताली