या टीमची आशिया कपमध्ये सर्वात कमी धावसंख्या

UAE ने आशिया कपच्या इतिहासातील T20I सामन्यांसाठी सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम केला आहे.

२०१६ मध्ये UAE ला भारताने २० षटकात ८१/९ बाद केले होते. 

भारताने हा सामना १०.१ षटकांत ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नऊ गडी राखून सामना जिंकला. 

UAE ची सर्वात कमी दुसरी धावसंख्या ८२ होती. बांगलादेशने त्यांना ८२ धावांत गुंडाळले होते.

पाकिस्तान ३ नंबरला भारताने त्यांना २०१६ साली ८३ धावात गुडांळले होते. 

ओमान नंबर ४ १०१ / ८ वि UAE, २०१६

UAE Vs भारत - ८१/९ - २०१६ UAE Vs बांगलादेश - ८२ - २०१६ पाकिस्तान Vs भारत - ८३ - २०१६ ओमान Vs UAE - १०१/८ - २०१६ हाँगकाँग Vs अफगाणिस्तान - ११२ - २०१६

आशिया कप (T20I) मधील सर्वात कमी धावसंख्या

बांगलादेश Vs पाकिस्तान ८७ - २००० बांगलादेश Vs पाकिस्तान ९४ - १९८६ श्रीलंका Vs भारत ९६ - १९८४ बांगलादेश Vs भारत ९९/८ - १९८८ हाँगकाँग Vs बांगलादेश १०५ - २००४ 

आशिया कप (वनडे) मधील सर्वात कमी धावसंख्या