मेस्सीचा जबरदस्त गोल

पहिल्याच मॅचमध्ये गोल

मेस्सीने आपल्या पहिल्याच मॅच मध्ये सौदी अरेबिया विरुद्ध गोल केला

10 व्या मिनिटाला गोल

मेस्सीने हा गोल मॅच सुरु झाल्यावर आवघ्या १० व्या मिनिटाला केला

अर्जेंटिना अघाडीवर

मेस्सीच्या या सुपरफास्ट गोलमुळे अर्जेंटिना संघ अघाडीवर होता

पहिला हाफ

मेस्सीच्या या सुपरफास्ट गोलमुळे अर्जेंटिना संघ पहिल्या हाफमध्ये अघाडीवर होता

दुसरा हाफ

पंरतू दुस-या हाफमध्ये सामना फिरला सौदी अरेबियाने २ गोल करत सामना फिरवला

मेस्सीच्या सुपरफास्ट गोलनंतर सुध्दा अर्जेंटिना संघाचा पराभव झाला

अर्जेंटिना संघाचा पराभव

मेस्सी गोल

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा