दिग्गज क्रिकेटर एकत्र विमानात, सेल्फी व्हायरल

दिग्गज क्रिकेटर

या सेल्फीमध्ये महान दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळतील.

सचिन, युवी

सचिन तेंडूलकर,  युवराज सिंग, ब्रेट ली, ब्रायन लारा, शेन वॉटसन यासारखे दिग्गज खेळाडू एकत्र बसलेलेदिसले.

RSWS 2022

हे दिग्गज दिसण्याचे कारण म्हणजे चालू आसलेली रोड सेफ्टी वर्लड सिरीज २०२२

सचिनने शेअर केले

हा फोटो सचिन तेंडूलकरने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

कैप्शन

या फोटो वर सचिनने कैप्शनमध्ये " हे चित्र पाहून तुम्ही आंतरराष्ट्रीय धावा आणि विकेट्स सांगू शकाल का?

सेल्फी व्हायरल

सचिन तेंडूलकरची ही सेल्फी सोशल मिडियावर चांगली व्हायरल होत आहे.

सिझन २

रोड सेफ्टी वर्लड सिरीज २०२२ चा हा दुसरा सिझन आहे. 

संघ

 या मालिकेत भारत, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड या संघाचा समावेश आहे.

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा