टी-२० वर्ल्डकप : हा रेकॉर्ड फक्त कोहलीच्या नावावर

टी-२० विश्वचष

सध्या सर्वानाच टी-२० विश्वचषकाची प्रतीकक्षा लागलेली आहे. 

७१ वे शतक

सुपर ४ मध्ये भारत वि. अफगाणिस्तान  सामन्यात विराट कोहलीने आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले

प्रर्दिघ काळ

विराट कोहलीने हे शतक १०२० दिवसांनी म्हणजे जवळपास ३ वर्षांनी झळकावले आहे. 

रेकॉर्ड

टी-२० विश्वचषकात कोहलीने बरेच रेकॉर्ड बनवले आहेत.

एकमेव

हा रेकॉर्ड फक्त कोहलीने केलेला आहे जो जगात कोणत्याही खेळाडूने केलेला नाही

प्लेअर ऑफ द टूर्नामेंट

टी-२० विश्वचषकात दोनदा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट किताब जिंकणारा कोहली एकमेव खेळाडू आहे.

२०१४, २०१६

विराट कोहलीने २०१४ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकामध्ये हा किताब जिंकला आहे

३ आर्धशतक

विराटने टी-२० २०१६ मध्ये ३ आर्धशतक करत २७३ धावा केल्या होत्या तर २०१४ मध्ये २४२ धावा केल्या होत्या

सर्व स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा