जाणून घ्या झुलन गोस्वामीचे क्रिकेट करिअर

करिअर

झुलन गोस्वामी ने आपल्या कारकिर्दीत आनेक विक्रम केले आहेत आज आपण त्याचा थोडक्यात आढावा येथे बघू

करिअर सुरवात

२५ नोव्हेंबर १९८२ साली  जन्मलेल्या झुलन गोस्वामी ने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरवात २००२ साली केली.

पहिला सामना

पहिला वनडे पदार्पण सामना २००२ साली चेन्नई मध्ये इंग्लंड विरुध्द तर पहिला कसोटी सामना १४ जानेवारी २००२ रोजी इंग्लंड वि. खेळला

टी-२० पदार्पण

तिने ५ ऑगस्ट २००६ मध्ये इंग्लंड विरुध्द पहिला टी-२० सामना खेळून टी२० क्रिकेटच्या करिअर ची सुरवात  केली.

कसोटी करिअर

झुलन गोस्वामीने एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये तिने एकूण ४४ विकेट घेतल्या असून २९१ धावा केल्या आहेत.

फोटो - ESPN

वनडे करिअर

झुलन गोस्वामीने एकूण १९९ वनडे सामने खेळले आहेत ज्यामध्ये तिने २१.८३ च्या सरासरीने २५० विकेट आणि १२२६ रन केले आहेत.

फोटो - ESPN

 टी-२० करिअर

झुलन गोस्वामीने एकूण ६८ टी२० सामने खेळले आहेत ज्यामध्ये तिने २१.९४ च्या सरासरीने ५६ विकेट आणि ४०५ रन केले आहेत.

फोटो - ESPN

पुरस्कार

फोटो - ESPN

२००७ – ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर २०१० – अर्जुन पुरस्कार २०१२ – पद्मश्री भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार (२००८-२०११) 

झुलन गोस्वामी बद्दल संपुर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.