भारत वि श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्डस वाचा

आशिया कप २०२२

आशिया कप २०२२ मध्ये ०६ संप्टेबर रोजी भारत वि. श्रीलंका सामना होणार आहे.

ठिकाण

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक सुपर ४ सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

महत्वाचा सामना

भारतासाठी हा सामना खुप महत्वाचा आहे कारण हा सामना भारत हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर पडेल.

रेकॉर्डस

भारत-श्रीलंका यांच्यात एकूण २५ टी-२० सामने झाले आहेत. त्यातले भारत १७ सामने जिंकला आहे.

एकच सामना

आशिया टी-२० मध्ये भारत-श्रीलंका सामना एकदाच झालेला आहे.

२०१६

हा सामना २०१६ मध्ये मीरापूर येथे झाला होता भारताने हा सामना ५ विकेटने जिंकला होता.

आव्हान

भारतासाठी आज मोठे आव्हान आसणार आहे. कारण श्रीलंका संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे

आमने सामने

श्रीलंका आणि भारत आशिया चषक २०२२ मध्ये पंहिल्यादाचा आमने सामने येणार आहेत.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा