भारत वि हॉंगकॉंग हेड टू हेड रेकॉर्डस वाचा
आशिया कप २०२२
आशिया कप २०२२ मध्ये ३१ ऑगस्ट
रोजी भारत वि. हॉंगकॉग सामना
होणार आहे.
पहिला सामना
भारत वि हॉंगकॉंग यांचा वनडे किंवा टेस्ट मध्ये एकमेकांशी सामना झालेला नाही पंरतु ते ३१ ऑगस्टला टी-२० सामन्यांत आमनेसामने येणार आहेत.
आशिया कप २०१८
दोन्ही संघ या पूर्वी
आशिया कप २०१८
मध्ये आमनेसामने आले होते.
भारताचा डाव
भारताने आशिया चषक २०१८ मध्ये
झालेल्या मॅच मध्ये ५० षटकात ७ गडी
गमवून २८५ धावा केल्या होत्या.
शिखर धवन
या सामन्यात शिखर धवने १२७ धावा तर अंबाती रायडूने ६० धावा करत हॉंगकॉंग ला दणका दिला होता.
हॉंगकॉंगची टक्कर
हॉंगकॉंग ने या मॅचम्ध्ये भारताल टक्कर
देत २५६ धावांपर्यंत मजल मारली होती.
२००८ आशिया कप
२००८ आशिया कपमध्ये भारताने हॉंगकॉंगवर २५६ धावांनी विजय
मिळवला होता.
आमने सामने
हॉंगकॉंग आणि भारत आसे आशिया चषक मध्ये २ वेळा आमने सामने आलेले आहेत.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती