भारताचे पुढील सामने कधी आणि कोणा सोबत?

भारत वि पाकिस्तान

सुपर १२ मध्ये २२ ऑक्टोबर रोजी झालेला भारत वि पाकिस्तान सामना किती रोमांचीक झाला हे सगळ्यांनी पाहिले

विराट कोहली

भारत वि पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीची ८२ धावांची तुफान पारीने भारताला थरारक विजय मिळुन दिला.

बदला

पाकिस्तान सोबतचा आशिया कप २०२२ मधल्या हारलेल्या मॅचचा बदला भारत या मॅच मधुन घेतला.

भारताचे पुढील सामने

भारताचे टी-२० विश्वचषक सुपर १२ मध्ये आगामी चार सामने बाकी आहेत ते कधी व कोणासोबत ते पाहूया .

भारत वि नेदरलॅंडस

भारताचा येत्या २७ ऑक्टोबरला २ रा सामना नेदरलॅंडस सोबत दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

भारत वि साऊथ आफ्रिका

भारताचा ३० ऑक्टोबरला ३ रा सामना साऊथ आफ्रिका सोबत दुपारी ४.३० वाजता होणार आहे.

भारत वि बांग्लादेश

भारताचा ०२ नोव्हेंबरला ४था सामना बांग्लादेश सोबत दुपारी १.३० वाजता होणार आहे.

भारत वि झिंम्बाब्वे

भारताचा ०६ नोव्हेंबरला ५ वा सामना झिंम्बाब्वे सोबत दुपारी १.३० वाजता होणार आहे.

स्मार्ट फोनवर

आपल्या स्मार्ट फोनवर डिज्नी हॉटस्टार ‍अ‍ॅपवर तुम्ही हा सामना तुम्ही ऑनलाईन बघू शकता

फ्री चॅनेल

डी डी स्पोर्ट चॅनेल सर्व डिशवर फ्री मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हीला त्याचे काहीही शुल्क द्यावे लागणार नाहीत.

T20 विश्वचषक पॉईंट आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा