रविवारी पुन्हा होणार
भारत-पाक सामना
भारत वि पाकिस्तान
भारत वि. पाकिस्तान पहिला सामना झाला त्यात भारताने पाकिस्तानला आणि हॉंगकॉंग ला हारवणू सुपर ४ मध्ये स्थान मिळवले.
सुपर ४
भारत वि पाक सामना पाहायचा आसेल तर पाकिस्तानला सुपर ४ मध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे.
हॉंगकॉंगला हारवणे
पाकिस्तानला सुपर ४मध्ये स्थान तेव्हाच मिळेल जेव्हा ते हॉंगकॉंगला २ सप्टेंबर रोजी होणा-या मॅचमध्ये हारवतिल.
करो किंवा मरो
आज दोन्ही टीमवर (पाक , हॉंगकॉंग) सुपर ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी करो किंवा मरो परिस्थिती आहे
हॉंगकॉंग टीमची टक्कर
हॉंगकॉंग टीमने भारतीय टीम समोर चांगली कामगीरी केली आहे. आश्या परिस्थीत ते पाकिस्तानला चांगलीच टक्कर देऊ शकतात.
पाकिस्तान विययी
या सामन्यात पाकिस्तान जिंकले तर करोडो प्रेक्षकांना भारत वि पाक सामना परत बघायला मिळेल.
पुढचा सामना कधी?
जर पाकिस्तान आज हॉंगकॉंग विरुद्ध सामना जिंकला तर रविवारी भारत वि
पाक सामना होईल.
अव्वल संघ
अ गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये खेळतील तसेच ब गटातील अव्वल दोन
संघ सुपर ४ मध्ये खेळतील
आशिया कप २०२२ पॉईंट आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती