इंडिया लिजेंड्स संघ सलग दुसऱ्यांदा विजेते

RSWS 2022 

RSWS ही रस्ता सुरक्षा जागृतीसाठी एक स्पर्धा आहे ज्यामध्ये अनेक माजी क्रिकेटपटू भाग घेतात 

RSWS 2022 विजेते

इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला १६२ धावांत गुंडाळून अंतिम फेरीत ३३ धावांनी विजय मिळवला  

Lucknow

भारत लिजेंड्स

RSWS 2022 च्या फायनलमध्ये सचिनच्या India Legends ने नाणेफेक जिंकली व २० षटकांत ६ बाद १९५ धावा केल्या 

नमन ओझा

नमन ओझाच्या धडाकेबाज खेळीमुळे शनिवारी भारत लिजेंड्सला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यास मोठी मदत झाली. 

शतक

नमन ओझाने अवघ्या ७१ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या. 

श्रीलंका लिजंट्स 

इंडिया लिजेंड्सने श्रीलाकाला १६२ धावांत गुंडाळून अंतिम फेरीत ३३ धावांनी विजय मिळवला 

सामनावीर, मालिकावीर 

ओझाला सामनावीर तर श्रीलंकेचा दिग्गज कर्णधार तिलकरत्ने दिलशानला मालिकावीर घोषित करण्यात आले.   

RSWS २०२१ विजेता

गेल्या वर्षी, अंतिम फेरीत श्रीलंका लिजेंड्सचा १४ धावांनी पराभव करून इंडिया लिजेंड्सने RSWS २०२१ जिंकले होते. 

आश्याच रोजच्या आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा