भारत एवढ्यावेळा १० विकेटने जिंकला आहे 

भारताने झिम्बाव्बे विरुद्ध १० गडी राखून मोठा विजय मिळवला

भारताचा मोठा विजय

प्रथम फंलदाजी करताना झिम्बाब्वेचा डाव १८९ धावांवर आटोपला. भारताच्या अक्षर पटेल, चहर आणि कृष्णाने ३-३ विकेट पटकावले.

१८९ धावात ऑल आऊट 

सलामीवीर शिखर धवन ८१ आणि गिलने ८२ धावा करत भारताला सहज विजय मिळून दिला.

धवन-गिल चमकले

भारताने १० विकेट ठेवून विजय मिळवण्याची ही पहिली वेळ नसून असा विजय भारताने ८ वेळा मिळवला आहे.

८ वेळा विजेतेपद

भारताकडून झिम्बाब्वेला आश्या प्रकारे ३ वेळा पराभव पत्करावा लागलेले आहे.

३ वेळा पराभव

१० विकेट राखून भारताने यापूर्वी १९९८ आणि २०१६ मध्ये झिम्बाब्वे वर विजय मिळवला आहे.

ZIM Vs IND

१९७५ च्या विश्वचषकामध्ये भारताने १० गडी राखून पुर्व आफ्रिकेचा पराभव केला होता. 

आफ्रिके विरुद्ध पहिला विजय