महिला टी-२० विश्वचषक २०२३ साठी सामने जाहीर, कधी सुरवात?

महिला टी२० विश्वचषक २०२३

आयसीसीने पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. 

पहिला सामना

ICC महिला T20 विश्वचषकाच्या ८व्या आवृत्तीला पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. 

सुरवात

ICC महिला T20 विश्वचषकाच्या ८व्या आवृत्तीला १० फेब्रुवारी २०२३ रोजी सुरवात होणार आहे 

ठिकाण

ICC महिला T20 विश्वचषकाच्या ८व्या आवृत्तीचे सामने केपटाऊन, पार्ल आणि गकेबेर्हा या ठिकाणी खेळले जातील

राखीव दिवस

अंतिम सामना २६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केला जाईल आणि नियुक्त तारखेला खेळात मोठ्या व्यत्यय आल्यास २७तारखेला राखीव दिवस असेल. 

गट

2023 मधील महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाच वेळा विजेतेपद ऑस्ट्रेलियाला, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत गट १ मध्ये ठेवण्यात आले आहे. 

गट १

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश 

गट २

इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड 

कुठे पाहायचा

सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.  महिला विश्वचषक बद्दल सर्व माहितीसाठी, पॉईंट टेबल साठी, आमच्याशी जोडलेले रहा.. 

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा