मोबाईलवर भारत-पाक सामना कसा पाहायचा

भारत वि पाकिस्तान

सुपर १२ मध्ये २२ ऑक्टोबर रोजी भारत वि पाकिस्तान सामना होणार आहे. याला प्रेक्षकांची तुफान गर्दी आसणार आहे.

रोमांचक सामना

भारत वि पाक हे समिकरण प्रेक्षकाना नेहमीच बघायचे आसते म्हणून सुपर १२ मधला हा सामना रोमांचक नक्कीच असेल.

बदला

पाकिस्तान सोबतचा आशिया कप २०२२ मधल्या हारलेल्या मॅचचा बदला भारत या मॅच मधुन घेईल.

कुठे बघता येईल?

भारत - पाक सामना आपल्याला मोबाईलवर कसा बघता येईल हे आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत.

स्मार्ट फोनवर

आपल्या स्मार्ट फोनवर डिज्नी हॉटस्टार ‍अ‍ॅपवर तुम्ही हा सामना तुम्ही ऑनलाईन बघू शकता

थेट अद्यवने

या शिवाय तुम्ही गुगलवर, क्रिकबझ, आणि बातम्यांच्या साईटवर तुम्ही सामन्यांचे लाईव्ह  अपडेटस पाहू श्कता. 

डीडी स्पोर्टस

मोबाईल सोबतच तुम्ही टिव्हीवर भारत-पाक सामना डीडी स्पोर्टवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.

फ्री चॅनेल

डी डी स्पोर्ट चॅनेल सर्व डिशवर फ्री मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हीला त्याचे काहीही शुल्क द्यावे लागणार नाहीत.

T20 विश्वचषक पॉईंट आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा