या हॉंगकॉंग च्या खेळाडूचा रेकॉर्ड मोडणे आहे कठीण
थ्रिल बाकी आहे
आशिया कप २०२२ सुरु झाला आहे. प्रेकक्षकाणा आजू थ्रिलर सामने बघायला मिळणे बाकी आहे
भारत वि हॉंगकॉंग
भारताचा पुढचा सामना ३१ ऑगस्ट रोजी हॉंगकॉंगशी होणार आहे.
विक्रम
हॉंगकॉंग टीम मधला एक खेळाडू असा आहे ज्याचा विक्रम मोडने विराट आणि रोहित शर्माला ही आवघड आहे.
बाबर विक्रम
६० चेंडूत १२२ धावा करण्याचा हा विक्रम आहे. हा विक्रम हॉंगकॉंग खेळाडू बाबर ने २०१६ मध्ये केला होता.
पहिला फंलदाज
टी-२० मध्ये हा विक्रम करुन शतक
करणारा बाबर हा पिहिला खेळाडू
ठरला आहे.
बाबर कारर्किद
बाबरने एकूण २२ वनडे सामने खेळला आहे ज्यात त्याने ७८५ धावा केल्या आहेत.
सर्वोत्तम धावसंख्या
वनडे फॉरमॅट मध्ये बारबची सर्वोच्च धावसंख्या ८९ आहे. ज्यात त्याने ८ अर्धशतके बनवली आहेत.
टी-२०
टी-२० फ़ॉरमॅटमध्ये बाबरने ३२ सामने
खेळून ७५८ धावा बनवल्या आहेत.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती