हरमनप्रीत कौरचा कर्णधारपदाचा विक्रम

५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये विजयाची टक्केवारी ८७.५०

आठ वनडेमध्ये ७२.८० च्या सरासरीने ३६४ धावा

टी २० च्या ७४ सामन्यांमध्ये ४४ विजय

वनडे च्या ८ सामन्यांमध्ये ३६४ धावा

टी २० च्या ७४ सामन्यांमध्ये १६७८ धावा

वनडे च्या ८ सामन्यांमध्ये ७ विजय

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रौप्य पदक