हरमनप्रीत कौरने नवीन विक्रम मोडला

शतक

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंड वि च्या दुस-या वनडे मध्ये शतक झळकावले

पाचवे शतक

हरमनप्रीत कौरचे हे पाचवे शतक आहे या सामन्यात तीने १४३ धावा केल्या 

चौकार, षटकार

या मॅचमध्ये तीन १४ चौकार आणि ४ षटाकार ठोकले

विक्रम

हरमनप्रीत कौरने १४३ धावाची नाबाद खेळी खेळत आनेक विक्रम मोडले आहेत. 

स्मृतीशी बरोबरी

हरमनप्रीत कौरने हे पाचवे शतक करुन  स्मृती मंधानाच्या ५ शतकाची बरोबरी केली. 

दुस-या नंबरवर

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना सर्वात जास्त शतके करणा-या यादीत दुस-या स्थानावर आहेत.

मिताली राज

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना सर्वात जास्त शतके करणा-या यादीत दुस-या स्थानावर आहेत.

१५ शतके

महिला क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके बनवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगच्या नावावर आहे.