हार्दिक - कोहलीचा Shakaboom डान्स व्हायरल
सक्रिय
भारतीय फंलदाज विराट आणि हार्दिक पांड्या सोशल मिडीयावर खुप सक्रिय असल्याचे दिसुन येते.
ट्रेंड
ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेपुर्वी कोहली आणि विराट इंस्ट्राग्रामवर ट्रेड फॉलो करताना दिसले
व्हायरल
हार्दिक - कोहलीचा Shakaboom डान्स सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल
होत आहे.
व्हिडीओ
शेअर
हा विडीओ हार्दिके पांड्याने शेअर केला यावर ४.६ दक्षलक्षाहून आधिक लाईक्स मिळाले आहेत.
लूक
विराट आणि हार्दिक सध्या नवीन लुक
मध्ये वावरताना दिसत आहेत.
पहिला सामना
काल ऑस्ट्रेलिया वि भारत पहिला टी२० सामना झाला
ऑस्ट्रेलिया विजयी
या सामन्यात ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी झाली.
स्पोर्टसच्या सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती