फिफा विश्वचषक विजेते संघ

फीफा विश्वचषक २०२२

फीफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान होणार आहे 

संघ, पहिला सामना

३२ संघ आठ गटात भाग घेणार आहेत; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सामना इराणशी, तर वेल्सचा सामना यूएसए शी होणार आहे. 

फीफा विश्वचषक सुरवात

फीफा स्पर्धेची पहिली आवृत्ती १९३० मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि  तेव्हापासून (१९४२ आणि १९४६ वगळता) दर चार वर्षांनी ही स्पर्धा खेळली जाते. 

पहिले विजेते

१९३० मध्ये पहिल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत उरुग्वे हा संघ जिंकला 

दुसरे विजेते

१९३४ मध्ये दुस-या फीफा विश्वचषक स्पर्धेत इटली हा संघ विजेता ठरला होता त्यांनी चेकोस्लोव्हाकिया ला २-१ ने हारवले होते.

इटली

१९३८ मध्ये फ्रान्स मध्ये झालेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत इटली हा संघ हा दुस-यांदा विजेता ठरला होता 

१९४२ आणि १९४६ 

१९४२ आणि १९४६ फीफा विश्वचषक चे समने आयोजीत झाले नव्हते.

सर्वाधिक विश्वचषक

ब्राझील संघाने पाच वेळा (१९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२) फिफा विश्वचषक जिंकला आहे. 

शेवटचा विश्वचषक

२०१८ मध्ये रशियात झालेल्या शेवटचा फुटबॉल विश्वचषक फ्रान्सने जिंकला होता.  

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा