FIFA U-१७ महिला विश्वचषक २०२२: भारताचा संघ जाहीर

FIFA महिला विश्वचषक २०२२

फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे

संघ, पहिला सामना

१६ संघ ४ गटात भाग घेणार आहेत; यजमान भारत पहिल्या दिवशी यूएसएशी खेळेल

कुठे

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या खेळांचे आयोजन करणार आहेत. 

गट

FIFA अंडर-१७ महिला विश्वचषक २०२२ मध्ये एकूण ४ गट आहेत

गट १, २

गट 1 भारत, यूएसए, मोरोक्को, ब्राझील गट 2 जर्मनी, नायजेरिया, चिली, न्यूझीलंड

गट ३, ४

गट 3 स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन गट 4  जपान, टांझानिया, कॅनडा, फ्रान्स

फीफा विश्वचषक २०२२ ठिकाणे

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या खेळांचे आयोजन करणार आहेत. 

भारतीय महिला संघ

गोलकीपर: मोनालिशा देवी मोइरंगथेम, मेलोडी चानू केशम, अंजली मुंडा  बचावपटू: अस्तम ओराव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वर्षाका, शिल्की देवी हेमाम मिडफिल्डर्स: बबिना देवी लिशम, नितू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग

भारतीय महिला संघ

फॉरवर्ड: अनिता कुमारी, लिंडा कोम सेर्टो, नेहा, रेजिया देवी लैश्राम, शेलिया देवी लोकटोंगबम, काजोल हुबर्ट डिसूझा, लावण्य उपाध्याय, सुधा अंकिता तिर्की 

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा