लिओनेल मेस्सीने ७ व्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला 

SPORTKHELO.CO.IN

मेस्सी अलीकडे बार्सिलोनामधून पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) फुटबॉल क्लबमध्ये गेला आहे. आता त्याने सातव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कारावर कब्जा केला आहे.

01

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी

याआधी मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ आणि २०१९ मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला होता. हा पुरस्कार इतर कोणत्याही खेळाडूने इतक्या वेळा जिंकलेला नाही.

बॅलन डी'ओर म्हणजे काय?

- बॅलन डी'ओर पुरस्कार फ्रेंच फुटबॉल मॅगझिन Ballon d'Or द्वारे दिला जातो. - क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.