भारत आजूनही आशिया कपच्या फायनला पोहचू शकतो?

भारत-श्रीलंका

सुपर ४ मधला भारत-श्रीलंका सामना खुपच रोमांचक सामना झाला

श्रीलंका वियजी

हा साममा रोमांचक झाला परंतू या सामन्यात भारताचा पराभव झाला

आशेवर पाणी

श्रीलंके सोबत हारल्यामुळे भारताचे आशिया कप २०२२ मध्ये फायनला जाण्याचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहे.

समीकरण

भारत आजूनही आशिया कपच्या फायनला पोहचू शकतो? याचे समीकरण अता आपण पाहुया

गुण सारणी

भारत आजून ही ३-या स्थानावर आहे कारण आपण आजून एकही मॅच जिंकलेली नाही

पाकिस्तान - श्रीलंका

पाकिस्तान एक सामना जिंकून २ गुणासह दुस-या स्थानावर आणि श्रीलंका २ सामने जिंकून ४ गुणासह पहिल्या स्थानावर आहे. 

समीकरण

जर पाकिस्तान श्रीलंका आणि अफगाणिस्तान कडून पराभूत झाला आणि भारताने पुढचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर भारत फायनल मध्ये असणे शक्य आहे

गुण

जर आसे झाल्यास पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तानचे प्रत्येकी २ गुण असतील आणि श्रीलंकेचे ६ गुण असतील

रनरेट

आश्या परिस्थितील रनरेटवर ठरेल की श्रीलंकेसोबत फायनल मॅच कोण खेळेल. भारताचा रनरेट जास्त आसल्यास भारत फायनल मध्ये असेल.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा