ब्रिटिश गोल्फर चार्ली हल

फोटो - इंस्टाग्राम

बोल्ड लूक

फोटो - इंस्टाग्राम

ती आनेकदा आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर बोल्ड फोटो व्हिडीओ शेअर करत असते. त्यावर तिच्या चाहत्यांचे भारपूर लाईकस येतात.

सौंदर्य

फोटो - इंस्टाग्राम

चार्ली ही गोल्फ सोबतच तीच्या सौंदर्यासाठी ही खुप प्रसिध्द आहे. गोल्फ मध्ये सर्वात सुदंर तरुणीमध्ये तीचे नाव येते.

छंद

फोटो - इंस्टाग्राम

चार्ली चे सोशल मिडिया आकाउंट पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की तीला फिरायला आणि पार्टी करायला आवडते.

गोल्फ

फोटो - इंस्टाग्राम

चार्लीला लहानपणापासूनच गोल्फ खेळाची आवड होती. ती तिच्या वडींलानसोबत गोल्फ खेळायला कल्बला जात होती

फिटनेस

फोटो - इंस्टाग्राम

चार्ली तिच्या फिटनेसची खुप काळजी घेताना दिसून येते. ती तीच्या रोजच्या दिनचर्येत व्यामाला खुप  महत्व देताना दिसते.

फॅशन

फोटो - इंस्टाग्राम

चार्ली तिच्या फॅशनसाठी ही तेवढीच लोकप्रिय आहे. तिच्या डेसेसची स्टाईल पाहण्यासारखी आसते.

गोल्फ करिअर

फोटो - इंस्टाग्राम

चार्लीने LPGA टूरवर ३ तर महिला युरोपियन टूरवर १ विजय मिळवला आहे.

पुरस्कार

फोटो - इंस्टाग्राम

२०१३ मध्ये चार्लीला LET रुकी ऑफ द इयर  पुरस्कार भेटला आहे.

फोटो - इंस्टाग्राम

या सारख्या वेबस्टोरिजसाठी