ब्रिटिश गोल्फर चार्ली हल
फोटो - इंस्टाग्राम
बोल्ड लूक
फोटो - इंस्टाग्राम
ती आनेकदा आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर बोल्ड फोटो व्हिडीओ शेअर करत असते. त्यावर तिच्या चाहत्यांचे भारपूर लाईकस येतात.
सौंदर्य
फोटो - इंस्टाग्राम
चार्ली ही गोल्फ सोबतच तीच्या सौंदर्यासाठी ही खुप प्रसिध्द आहे. गोल्फ मध्ये सर्वात सुदंर तरुणीमध्ये तीचे नाव येते.
छंद
फोटो - इंस्टाग्राम
चार्ली चे सोशल मिडिया आकाउंट पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की तीला फिरायला आणि पार्टी करायला आवडते.
गोल्फ
फोटो - इंस्टाग्राम
चार्लीला लहानपणापासूनच गोल्फ खेळाची आवड होती. ती तिच्या वडींलानसोबत गोल्फ खेळायला कल्बला जात होती
फिटनेस
फोटो - इंस्टाग्राम
चार्ली तिच्या फिटनेसची खुप काळजी घेताना दिसून येते. ती तीच्या रोजच्या दिनचर्येत व्यामाला खुप महत्व देताना दिसते.
फॅशन
फोटो - इंस्टाग्राम
चार्ली तिच्या फॅशनसाठी ही तेवढीच लोकप्रिय आहे. तिच्या डेसेसची स्टाईल पाहण्यासारखी आसते.
गोल्फ करिअर
फोटो - इंस्टाग्राम
चार्लीने LPGA टूरवर ३ तर महिला
युरोपियन टूरवर १ विजय मिळवला आहे.
पुरस्कार
फोटो - इंस्टाग्राम
२०१३ मध्ये चार्लीला LET रुकी ऑफ द
इयर पुरस्कार भेटला आहे.
फोटो - इंस्टाग्राम
या सारख्या वेबस्टोरिजसाठी
आधिक वेबस्टोरीज