फिफा विश्वचषक २०२२ साठी ब्राझील स्कॉड जाहीर

फीफा विश्वचषक २०२२

ज्या फिफा विश्वचषक २०२२ ची वाट बघत आहेत तो येत्या २० नोव्हेंबरला चालू होणार आहे.  

संघ, पहिला सामना

३२ संघ आठ गटात भाग घेणार आहेत; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सामना इराणशी, तर वेल्सचा सामना यूएसए शी होणार आहे. 

ब्राझील स्कॉड जाहीर

५ वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने आगामी फिफा वर्ल्ड कप २०२२ साठी आपला २६ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. 

गोलकिपर 

एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास) 

डिफेन्डर

ब्रेमर (जुव्हेंटस), अ‍ॅलेक्स सँड्रो (जुव्हेंटस), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (जुव्हेंटस), डॅनियल अल्वेस (पुमास), अ‍ॅलेक्स टेलेस

मिडफिल्डर

ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम) 

फॉरवर्ड्स

अँटोनी , गॅब्रिएल जीसस, गॅब्रिएल मार्टिनेली , नेमार ज्यू. (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेन्गो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिआल माद्रिद), विंची ज्युनियर (रिआल माद्रिद) 

World Cup 2022 वेळापत्रक

कतारमधील फीफा विश्वचषक २०२२ चे संपुर्ण वेळापत्रकसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

कसा पाहायचा

तुम्हाला VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघता येईल. स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल  

स्पोर्टस आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा