बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही फॅशनच्या बाबतीत आघाडीवर
फोटो - इंस्टाग्राम
स्टाईल
सध्या सिंधू तिच्या स्टाइल स्टेटमेंटने इंटरनेटवर वर्चस्व गाजवते आहे
फोटो - इंस्टाग्राम
वेगवेगळे पोषाख
सध्या सिंधूच्या वेगवेगळ्या पोशाखात अप्रतिम शैली पाहायला मिळत आहेत.
फोटो - इंस्टाग्राम
सुंदर
चेक स्वेट शर्ट-लेदर पँटमध्ये पीव्ही सिंधू खूपच सुंदर दिसत होती
फोटो - इंस्टाग्राम
कोट-स्कर्ट
कोट-स्कर्टमधला तिचा लुक सोशलमिडीया वर खुपच गाजत आहे
फोटो - इंस्टाग्राम
फोटोशूट
सिंधूची फोटोशूटमध्ये वेगवेगळी स्टाईल बघायला मिळत आहे.
फोटो - इंस्टाग्राम
कौतुक
सिंधूच्याया लुकचे सोशल मिडीयावर चाहते भरभरुन कौतुक करत आहेत.
फोटो - इंस्टाग्राम
साडी लुक
फोटो - इंस्टाग्राम
इंस्टाग्राम
स्पोर्ट्सच्या सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती