एशिया कप २०२२ या आलिशान हॉटेलमध्ये राहते टीम इंडीया !

लक्झरी सोय

भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही प्रकारची आडचण येऊ नये म्हणून प्रत्येक सोय केलेली आहे. 

सराव

भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही प्रकारची आडचण येऊ नये म्हणून प्रत्येक सोय केलेली आहे. 

आलिशान हॉटेल

जगातील टॉप हॉटेलस पैकी एक मानल्या जाणा-या दुबईतील हॉटेल मध्ये टीम इंडीयाची राहण्याची सोय आहे.

समुद्र किनारा

टीम इंडियाचे खेळाडू आणि कर्मचारी प्रसिध्दी The8 Plam दुबई येथे थांबले आहेत. समुद्र किना-यावर वसलेले हे हॉटेल अतिशय सुदंर आहे. 

आधुनिक सुविधा

या हॉटेलमध्ये खेळाडूंना सर्व अत्याधुनीक सुविधा उपल्बध आहेत. या हॉटेलमध्ये एकापेक्षा एक आलिशान खेल्या आहेत. 

सर्व सुविधा

या हॉटेलमध्ये सलून, बार, हेल्थ कल्ब, स्काय स्पा, म्युझिक बार, थंड-गरम पाण्याचे स्विमिंग पुल आश्या खुप सुविधा उपल्बध आहेत.

आहार

टीम इंडीयासाठी या हॉटेल्स मध्ये त्याच्या आहारानुसार सर्व खाण्याची सुविधा केलेली आहे.

जिम

या हॉटेलमध्ये फिटनेस वर्कआउटसाठी जिम आहे ज्यामध्ये टीम इंडीया व्यायाम करु शकतात.

आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा